प्रितीचा हा भास
मोहरली राने
जग हे सारे, गुलाबी झाले
गाते आनंदाने
किती किती सांगायचंय जाऊ कसा मी
जे घडलंय ते घडलंय अशक्य! तू पाठ फिरवी
तू अवघडतोय, लपवतोय ते काय समजेना
का होईना हा जाणता राजा जो मनमाने दिसला
प्रितीचा हा भास
मोहरली राने
जग हे सारे, गुलाबी झाले
गाते आनंदाने
प्रितीचा हा भास का
या कळ्या फुलताना
नांदला
रात्रीच्या कुशीवर
मी मौन होताना